Wednesday, August 19, 2009

तुमच्यासाठी काही खेळ

नाम शिकविताना अन्ताक्षरिचा वापर करता येतो- एखाद्या विद्यार्थिने दिलेल्या नामाच्या शेवटच्या अक्षरावरून पुढच्याने नाम बनवावे

सापशिडिचा वापर करून स्वच्छता शिकवू शकतो- उदा: परिसर स्वच्छ ठेवला असे ज्या चौकोनावर असेल तेथून शिडी दाखवून वर न्यावे तर ज्यावर असे लिहिले असेल की प्लास्टिकचा वापर केला तेथून साप दाखवून खाली आणावे-
तुमच्या कल्पना त्वरित पाठवा -
सूचना : आधी मेंबर व्हावे - साइन करून न्यू पोस्ट कड़े या- टाइटल दया-मराठीसाठी edit html वापरा- टाइप करताना इंग्लिशचा वापर करने- जसे नाम टाइप करायचे असेल तर naam असे लिहा- आहे साठी aahe-

No comments:

Post a Comment

pushpanjali

pushpanjali

Welcome to creative teaching

We believe in imparting education that is
Liberating
Inspiring
Formative
Empowering